महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पांघरूण' सिनेमाचा ग्रँड प्रिमिअर थाटात पार पडला. सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरची पाहूया एक खास झलक. Reporter- Ashish Munde, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale